रत्नागिरी / प्रतिनिधी
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नवीन 20 जणांना अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 2012 झाली आहे. यामध्ये रत्नागिरी – 17, तर ॲन्टीजेन टेस्ट – 3 रुग्णांचा समावेश आहे
Previous Articleबेंगळूर : कोविड केअर सेंटरमधील सुमारे ६४ टक्के बेड रिक्त
Related Posts
Add A Comment