कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात आज रात्री आठ वाजेपर्यंत तीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये भुदरगड तालुक्यातील नागलवाडी येथील दाम्पत्य आणि शिरोळ शहरातील 29 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 735 वर पोहोचली आहे.
Related Posts
Add A Comment