गुजरातच्या एका विवाह सोहळय़ात नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ अनोखे दृश्य दिसून आले आहे. सूरतमधील एका वराने या कायद्याच्या समर्थनार्थ हातावर मेहंदी काढून घेतली आहे. या विवाहात वराकडील मंडळींनी गाय तसेच वासरासह वरात काढली आहे. तसेच याच गायीला साक्ष मानून विवाहाचे विधी पूर्ण करण्यात आले.
Previous Articleचिपळुणात 9 लाखांची फसवणूक
Next Article आकेतील व्यावसायिक प्रकल्प हा मोठा घोटाळा
Related Posts
Add A Comment