चीनमध्ये दिवसभरात 11 विदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. नॅशनल हेल्थ कमिशननुसार विदेशातून आलेल्या एकूण 1,797 जणांना बाधा झाली आहे. 11 पैकी 6 रुग्ण शांघायमध्ये, 3 गुआंग्डोंग प्रांत तर तियानजीन तसेच फुजियानमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण मिळाला आहे.
Previous Article‘इंडियन ऑईल’ने उत्पादन क्षमता वाढविली
Next Article राज्यात मान्सून आगमन, शेती सुरु
Related Posts
Add A Comment