बेळगाव : जिल्हा प्रशासन व कन्नड आणि सांस्कृतिक विभाग यांच्यावतीने शुक्रवारी बसव जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. गोवावेस बसवेश्वर सर्कल येथील बसवेश्वरांच्या मूर्तीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व अधिकाऱयांनी मालार्पण केले. याप्रसंगी जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., महानगरपालिका आयुक्त जगदीश के. एच., प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर, कन्नड आणि सांस्कृतिक खात्याच्या साहाय्यक संचालिका विद्यावती बजंत्री उपस्थित होत्या.
Previous Articleसोनार गल्ली मंडळातर्फे समितीच्या आयसोलेशन सेंटरला मदत
Next Article धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
Related Posts
Add A Comment