झारखंडच्या लातेहार आणि पलामू जिल्हय़ात नक्षलवाद्यांनी सोमवारी रात्री उशिरा अनेक वाहनांना पेटवून दिले आहे. रेल्वेस्थानकावरील बांधकामासाठी दाखल झालेल्या यंत्रांनाही आगीच्या हवाली करण्यात आल्याने मोठे नुकसान झाले आहे. नक्षलवाद्यांनी एका वाहनचालकाला जबर मारहाण केली आहे. नक्षलवाद्यांनी भविष्यात मोठा हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
Add A Comment