चेन्नई : ‘निवार‘ या चक्रीवादळाचा तडाखा तामिळनाडूच्या तटवर्ती भागात बसणार आहे असा इशारा केंद्रीय हवामान विभागाने दिला आहे. तामिळनाडू समवेत केरळमधील मल्लापुरम, कराईकल इत्यादी भागही या चक्रीवादळाच्या कचाटय़ात सापडू शकतात. बंगालच्या उपसागरात हे चक्रीवादळ निर्मिती अवस्थेत असून ते लवकरच झपाटय़ाने सागरतटाकडे सरकणार आहे. मे 2020 मध्ये अंफान या महाचक्रीवादळाने निर्माण केलेल्या कमी दबाच्या पट्टय़ामुळे काही छोटी चक्रीवादळे आकाराला येत आहेत. त्यातीलच एक निवार हे आहे, असे स्पष्ट करण्यात आले.

New Delhi: In this India Meteorological Department (IMD) released satellite image captured on Monday, Nov. 23, 2020, is seen a depression over the Bay of Bengal that is likely to intensify into a cyclonic storm by Tuesday and cross the coast as a severe cyclonic storm a day after. The depression over southwest and adjoining southeast Bay of Bengal moved west-northwestwards with a speed of 11 kmph and lay centred at 1130 hrs of Monday over the same region, about 520 km east-southeast of Puducherry and 560 km southeast of Chennai. (PTI Photo)(PTI23-11-2020_000127B)
Add A Comment