वार्ताहर / नांदणी
नांदणी येथील कोरोना बाधित मयत व्यक्तीच्या घरातील आणखी दोन नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्यामुळे एकाच कुटुंबातील करुणा बाधित रुग्णांची संख्या चार झाली आहे रुग्ण संख्या वाढल्याने नांदणी गावांमध्ये सध्या भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोरला बाधित होत वृद्ध व्यक्तीचा गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शुक्रवारी मयत झाले त्यानंतर शनिवारी मुलगा आणि जावई यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आज रविवार मयत व्यक्ती चा 11वर्षाचा नातू व 14 वर्षाची नात या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे .त्यामुळे एकाच कुटुंबातील करुणा बाधित रुग्णांची संख्या चार झाली.
Previous Articleकोल्हापूर जिल्हय़ात २४ पॉझिटिव्ह
Next Article वडगाव येथील बालकाचा डेंग्यूने घेतला बळी
Related Posts
Add A Comment