वार्ताहर / शिये
निगवे दुमाला,भुये,भुयेवाडी (ता.करवीर) येथील सकल मराठा समाजाच्यावतीने खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अॅड.गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिमेला चप्पलाचा हार घालून घोषणाबाजी करत सदावर्ते यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यावेळी हिम्मतबहाद्दर संग्रामसिंह चव्हाण (सरकार),प्रणव पाटील, अमर एकशिंगे, सुरज एकशिंगे, अक्षय वळके, संतोष एकशिंगे, राकेश पाटील, अर्जून पाटील, सुहास वळके,सुहास साळोखे, ओंकार निंबाळकर,पवन कवठे, महेश पाटील, प्रणव स्वामी, ऋषी दळवी, आदी उपस्थित होते.
Trending
- नेमळे ग्रामस्थांचे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
- Breaking : साक्षी मलिकची आंदोलनातून माघार; अमित शहांच्य़ा भेटीनंतर घडामोड
- राष्ट्रवादीचा शिरूर लोकसभेचा उमेदवार ठरला!
- आळंदीत लोकसहभागातून 100 खोल्यांची इमारत उभारणार; चंद्रकांत पाटील यांची घोषणा
- Sangli Reliance Robbery : रिलायन्स ज्वेल्स दरोडा प्रकरणी दोन संशयतांचे चेहरे आले समोर
- महाभारतातील शकुनी मामा काळाच्या पडद्याआड
- अमृतसरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर BSF ने पाकिस्तानी ड्रोन पाडला, 21 कोटींचे हेरॉईन जप्त
- किल्ले रायगड परिसरात वादळी पाऊस, गड उतरणाऱ्या तरुणाचा दगड पडून मृत्यू