वाकरे/ प्रतिनिधी
पुणे शिक्षक मतदारसंघातील विधानपरिषदेचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मित्रपक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा जयंत आसगावकर यांनी गोविंदबाग,बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. प्रा. आसगावकर यांनी यावेळी त्यांचे मार्गदर्शन घेतले. याप्रसंगी पवार यांनी निवडणुकीचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.
Trending
- काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन
- शाळांमध्ये उद्या प्रारंभोत्सवाचे आयोजन
- बालहक्क संरक्षण आयोगाच्या अपर्णा कोळ्ळ बेळगावात
- मलाबार गोल्ड अँड डायमंड्सतर्फे‘शो द वे : ब्राईड्स ऑफ इंडिया’ अभियान
- प्रोजेक्ट एक्स्पो-2023 ला उत्स्फूर्त प्रतिसाद
- पं. विनायक तोरवी यांच्या गायनाने श्रोत्यांच्या मनाचा घेतला ठाव
- चेन्नईची आयपीएल चषकावर पाचव्यांदा मोहोर
- पावसाळ्यापूर्वी शहरातील नाल्यांची स्वच्छता करा