बेंगळूर
बागलकोटमध्ये
गुरुवारी कोरोनाची लागण झालेल्या 75 वर्षीय वृद्धाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला,
माहिती जिल्हाधिकारी कॅप्टन राजेंद्र यांनी दिली. त्या वृद्धावर जिल्हा इस्पितळात उपचार
सुरू होते. त्याच्या मृत्यूमुळे राज्यात कोरोनाच्या बळींची संख्या 4 झाली आहे.
Previous Articleआजचे भविष्य शनिवार दि. 4 एप्रिल 2020
Next Article रस्ते बंद.. कठोर निर्बंध
Related Posts
Add A Comment