वार्ताहर / सावंतवाडी:
सावंतवाडी शहरातील नीलिमा खानविलकर आणि शालिनी सावंत या दोन वृद्ध महिलांच्या खूनप्रकरणात चौकशीसाठी बोलावल्याने दुसऱ्यांदा बेपत्ता झालेल्या तरुणाला अखेर सावंतवाडी पोलिसांनी शुक्रवारी रात्री ठाणे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला शनिवारी सावंतवाडी येथे आणण्यात आले. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणाचे गूढ त्याच्याभोवती फिरत आहे. त्यामुळे त्याच्या जबानीनंतरच या प्रकरणाचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.
Trending
- महिला उत्कर्ष समिती सिंधुदुर्ग अध्यक्षपदी दीपा ताटे
- Kolhapur : आता जिह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये क्यूआर कोड
- मिरज शासकीय रुग्णालयातील खाटांवर कुत्रे काढतात झोपा
- टेंपोखाली सापडून कामगार ठार; शिवाजी पुलावर दुर्घटना
- ‘गोकुळ’नंतर आता ‘राजाराम’ची सभा वादळी?
- औरंगजेबासह इंग्रज, पोर्तुगिजांना हरविणारे कान्होजी आंग्रे अवतरणार!
- अजित पवार गटाने केली शरद पवार गटाच्या 10 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका
- जातीय जनगणनेपासून लक्ष हटविण्यासाठी महिला आरक्षण विधेयक