रामनगर :अरबी समुद्रात भटकळ येथे भलामोठा प्रथमच मच्छिमारांना मासा दिसला. तर सदर माशाला हम्पबॅक व्हेल म्हणून ओळखण्यात येते. तर सदर मासा माशांच्या झुंडीमागून त्यांना खाण्यासाठी आला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर याचे वजन अंदाचे 6 टनहून अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. मच्छिमारांच्या बोटीच्या जवळच तो पाण्यात उडय़ा मारताना मच्छिमारांना दिसला व त्याचवेळी त्याचे छायाचित्र काढण्यात आले.
Previous Articleजायंट्स सखीतर्फे दुर्गादेवी मंदिरात दीपोत्सव
Next Article शहरातील अनेक रस्त्यांची वाताहत
Related Posts
Add A Comment