प्रतिनिधी/ सातारा
भाजपाने पोवई नाक्यावर निदर्शने केली. या निदर्शनात सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि तालुका अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे, औद्योगिक आघाडी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल सणस, सातारा शहर सरचिटणीस विक्रांत भोसले, जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे,जिल्हा चिटणीस सुनील जाधव ,शहर उपाध्यक्ष चंदन घोडके ,प्रशांत जोशी, महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस मनीषाताई पांडे,, शहर चिटणीस रवी आपटे, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम बोराटे,महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष मोनाली पवार, सातारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुनिता शहा आदी सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.