सातारा : सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांना 2020-21 शैक्षणिक वर्षातील आपल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी 5 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सातारा समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.
Previous Articleअजित पवार म्हणाले, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या, पण…
Next Article मिरजेत घर फोडून 22 हजारांचा मुद्देमाल लंपास
Related Posts
Add A Comment