सांगली / प्रतिनिधी
येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी असलमभाई बागवान यांची निवड झाली . आज त्यांनी अध्यक्षपदाचा पदाचा कार्यभार स्वीकारला याबद्दल माजी नगरसेवक शेरु सौदागर, नालसाब मुल्ला,नाना पाटील, बादशाह पाथरवट, कवठेकर यांनी असलम भाई बागवान यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .