मुंबइ” : युनियन बँक ऑफ इंडियाने गुरुवारपासून कर्जाच्या व्याजदरात 0.10 टक्के कपात केली आहे. त्यामुळे तमाम कर्ज काढलेल्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. बँकेचा नवा एमसीएलआर दर आता 7.70 टक्के वरून 7.60 टक्के राहणार आहे. याआधी स्टेट बँकेने एमसीएलआरवर आधारीत व्याजदर 0.25 टक्क्याने कमी केला आहे तर दुसरीकडे बँक ऑफ बडोदाने 0.15 टक्के व्याजदरात कपात केली आहे. मात्र ग्राहकांना प्रत्यक्ष कपातीचा फायदा 12 जूनपासून उठवता येईल. आता बँकेचा एमसीएलआर दर 7.80 वरून 7.65 टक्के इतका राहील.
Previous Article‘एचपी’च्या कॉम्प्युटर्सना मागणी वाढली
Next Article हुक्केरी तालुक्यात 392 जण निगेटीव्ह
Related Posts
Add A Comment