प्रतिनिधी/लांजा
सह्याद्रीच्या खोर्यामध्ये मोठ्या प्रमाणात आढळणार्या गवा रेड्यांचा वावर आता लोकवस्तीत होऊ लागला आहे. अन्नाच्या शोधार्थ गवारेड्यांनी आपला मोर्चा लांजा तालुक्यात वळवला आहे. गवारेडे कळपाने भातशेतीत दिवसाढवळ्या नजरेस पडू लागले आहे.
तालुक्यात गवारेडे एक दुसरे अधुन मधुन दृष्टीस पडत असायचे. सद्या तर दहा ते बारा असा कळप गवारेड्यांचा दिसून येतो आहे. शेतीचा हंगाम सुरू असुन अन्नाच्या शोधार्थ गावा रेडे दिवसा व रात्रीच्या वेळी नजरेस पडत आहेत. घाटमाथ्यासह, सह्याद्रीच्या खोर्यांमधील भागातील जंगलातून हे गवे अन्नासाठी वस्ती फिरकू लागले आहेत.
Previous Articleस्वत:ची चूक कबूल करायला मनाचा मोठेपणा लागतो
Next Article उद्योजक राजेंद्र कवडे यांचे निधन
Related Posts
Add A Comment