दुबईच्या धर्तीवर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) श्वानांवर कॅमेरे बसवून रेल्वे तसेच स्थानकांवर नजर ठेवणार आहे. 26 जानेवारी रोजी विशाखापट्टणम येथे या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या विभागात महिन्याच्या चाचणीनंतर 4 श्वानांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. देशाच्या अन्य प्रमुख स्थानकांवरही हाच उपक्रम राबविण्यात येणार आहे.
Previous Articleमॅन व्हर्सेस वाईल्डमध्ये रजनीकांत
Next Article राज्यपालांना दाखविले काळे झेंडे
Related Posts
Add A Comment