अलिकडच्या काळात लसनिर्मितीच्या प्रक्रियेत विक्रमी वेग दिसून आला आहे. यातील काही लसींचे निष्कर्ष अत्यंत प्रभावी राहिले आहेत. अमेरिकेत डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या प्रारंभी लसीकरण सुरू केले जाऊ शकते. लसीकरणासाठी एक प्रभावी योजना आखावी लागणार असल्याचे उद्गार अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी काढले आहेत.फायजर आणि मॉडर्ना या कंपनीच्या लसींनी स्वतःची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
Previous Articleजर्मनीत टाळेबंदीला मुदतवाढ
Next Article लोकांना वीज-पाण्यासह मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन
Related Posts
Add A Comment