सोलापूर / प्रतिनिधी
लातूर ते बाभळगाव रोड वर सकाळी ८ वाजता झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात दुचाकी व हायवा टिप्पर यांच्यात झाला असुन अपघातात ठार झालेले दत्तात्रय कोंडीबा पांचाळ या तरूण शिक्षक व मुलीचा समावेश आहे सदर शिक्षक हे पान चिंचोली येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. शिक्षकाच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे लातूर ते जहिराबाद राष्ट्रीय महामार्ग वर घटना घडली.
Trending
- जूनच्या पहिल्या आठवड्यापासून ‘बीपीएल’ला चालना
- जलवाहिन्यांची गळती थांबणार कधी?
- कोल्हापूरच्या रेल्वेप्रवाशांसाठी जादा बस सोडण्याची मागणी
- Water Meter Theft In Kolhapur : ऐकाव ते नवलच….पाणीमिटर चोरणाऱ्यांची डोकदुखी
- ग्राम वन-कर्नाटक वनमध्ये यंदा मिळणार बसपास
- काँक्रिटीकरणाचे बारदान वाहनचालकांसाठी धोकादायक
- ‘भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा’
- काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन