बेळगाव : गाडेमार्ग-शहापूर आचार्य गल्ली येथील लोकमान्य श्रीराम मंदिरामध्ये नुकताच तिळगूळ समारंभ झाला. यावेळी हभप शंकर राठोड, हभप रमाकांत उंडाळे यांचे प्रवचन झाले. त्यानंतर राम नाम जप झाला. क्रांती महिला मंडळ, ओम प्रगती महिला मंडळ यांच्यावतीने तिळगूळ समारंभ पार पडला. याप्रसंगी मंडळाच्या अध्यक्षा अनुक्रमे शारदा भेकणे व ज्योती भेकणे तसेच सदस्या रेणुका मेलगे, नंदा भेकणे, संध्या कालकुंद्रीकर, रेखा बाचीकर, सुरेखा मेलगे, मीरा मालवणकर, मंदा माळवी उपस्थित होत्या.
Previous Articleफळांचे दर सामान्यांच्या आवाक्यात
Next Article नगणतीबाबत चित्र अद्याप अस्पष्ट
Related Posts
Add A Comment