बेळगाव : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या पिरनवाडी शाखेतर्फे शुक्रवार दि. 19 रोजी कुशमंदिनी निवास जांबोटी रोड येथे नागरिकांसाठी बीपी, शुगर तपासणी शिबिर पार पडले. याचवेळी वाहनांची पीयुसी तपासणी करून देण्यात आली. शिवाय विमाही काढून देण्यात आला. याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक मधुकर कुलकर्णी, विभागीय उपव्यवस्थापक चंद्रशेखर पाटील, मार्केटिंग व्यवस्थापक गुरुप्रसाद तंगणकर, पिरनवाडी शाखेच्या व्यवस्थापिका तन्वी हळदणकर, तसेच सी. पी. कुलकर्णी, महेश गावडे, गणेश पवार, प्रशांत होनगेकर व शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.
Previous Articleजिह्यातील 4 लाख रेशन ग्राहकांचे होणार धान्य बंद
Next Article केएलईमध्ये मेंदूवर अवघड शस्त्रक्रिया
Related Posts
Add A Comment