मुंबई : बांधकाम क्षेत्रातील कंपनी लोढा डेव्हलपर्स आपला आयपीओ लवकरच शेअर बाजारात दाखल करणार आहे. या आयपीओतून कंपनी 2 हजार 500 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. सध्या या कंपनीचे नाव मॅक्रोटेक डेव्हलपर्स असे आहे. मॅक्रोटेक आयपीओत 10 टक्के इतका वाटा विकणार आहे. सेबीकडे यासंदर्भात परवानगी मागितली असून रहिवासी बांधकाम क्षेत्रातील हा सर्वात मोठा आयपीओ मानला जात आहे. पुढील काही महिन्यात आयपीओ आणला जाणार असल्याचे संकेत आहेत. याआधी कंपनीने दोनदा लिस्टींगसाठी प्रयत्न केले होते.
Trending
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !
- दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी 1 वाजता लागणार निकाल
- को.म सा.प. मालवणचा “माझे आजोळ, माझी देवभूमी” हा उपक्रम संपन्न
- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा वेत्ये ग्रामपंचायतीकडून गौरव