प्रतिनिधी / वारणानगर
वारणानगर येथील श्री.वारणा सह. दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या संचालिका श्रीमती महानंदा रामकृष्ण देशमुख ( सरकार ) वय ७४ रा. अंबीलटेक, कोडोली ता. पन्हाळा यांचे रविवार दि. २७ रोजी निधन झाले. रामकृष्ण अॅग्रो कंपनीचे व रामकृष्ण फोडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश देशमुख यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पाश्चात एक मुलगा, दोन मुली, सुन, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन मंगळवार दि. २९ रोजी कोडोली येथे सकाळी आहे.
Previous Articleकोल्हापूर : सीपीआरमधील ‘ट्रॉमा केअर वाॅर्ड’मध्ये आग
Next Article अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 73 लाखांवर
Related Posts
Add A Comment