प्रतिनिधी /पणजी
11 केव्ही पंचवाडी फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 8 मार्च 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत कारमाशे (100 केव्हीए) आणि कामरखंड (63 केव्हीए) भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे 11 केव्ही दाबाळ फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 5 मार्च 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत मुडाय (100 केव्हीए) भागात वीज पूरवठा केला जाणार नाही. तसेच 11 केव्ही धाट फिडरवर तांतडीचें दुरूस्ती काम करावयाचे असल्याने 9 मार्च 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत काजुमोळ (100 केव्हीए) आणि मकाडाया (100 केव्हीए) भागात वीज पूरवठा केला जाणार नाही.