बेंगळूर : अकरावी विद्यार्थ्यांसाठी कोणतीही परीक्षा घेत नाही. मुलांच्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये सातत्य राहण्यासाठी असायन्मेंट दिले जात आहे. हे निकालाचे निकष नव्हे, असे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी स्पष्ट केले. अकरावी विद्यार्थ्यांची कोणतीही परीक्षा घेत नाही. आता कळविल्याप्रमाणे मुलांनी घरातच राहूनच प्रश्नपत्रिकांचे उत्तर लिहून पाठवावे. ही परीक्षा निकालासाठी निकष नव्हे. केवळ परीक्षा घेतली जात आहे. भविष्यात विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा विचार आणि सेतुबंधप्रमाणे घरात बसूनच अभ्यास सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अकरावी विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात असून त्याच्यावर निकाल जाहीर करण्याबाबत कोणताही गोंधळ नको. तसेच विद्यार्थ्यांनी भीती बाळगू नये, असे त्यांनी सांगितले.
Previous Articleराज्यात 17 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता
Next Article राज्यात रविवारी दिवसभरात कोरोनाचे 7,810 रुग्ण
Related Posts
Add A Comment