मुंबई : सर्वात श्रीमंतांच्या यादीत भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या स्थानात घसरण झाली आहे. ब्लूमबर्ग इंडेक्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या यादीत मुकेश अंबानी हे अकराव्या स्थानावर आहेत. 5.53 लाख कोटी रुपयांसह त्यांनी हे स्थान घेतले आहे. यादीत ऍमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बोजेस हे आघाडीवर आहेत. 14 जुलैला मुकेश अंबानी हे या यादीत सहाव्या स्थानावर होते. त्यानंतर 23 जुलैच्या यादीत संपत्तीत वाढीमुळे पाचवे स्थान अंबानी यांनी काबीज केले होते.
Previous Articleमाझ्यात फारसे क्रिकेट राहिलेले नाही!
Next Article अशोक लेलँडची व्हीआरएस योजना
Related Posts
Add A Comment