प्रतिनिधी / सांगली
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेत करोनाचा शिरकाव झाला आहे. एका ५४ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी सायंकाळी त्यांना भारती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
Trending
- अर्जेन्टिनाला 3-0 ने नमवून भारतीय संघ अव्वल स्थानी
- छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना करणाऱ्या दोघांना शिक्षा
- आणेवाडी टोल नाक्यावर वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल वसुली; वारकरी आक्रमक
- विहिरीत पडलेल्या बिबट्याला पाच तासांच्या अथक प्रयत्नांनी जीवदान
- …अखेर विटा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर निलंबित
- Ratnagiri : ‘बिपरजॉय’ चकीवादळामुळे जिल्ह्यात ‘अलर्ट’
- विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल!
- मी भाजपचा कार्य़कर्ता….सौरभ पिंपळकर याचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर फोटो व्हायरल