सातारा : जिल्हा सरकारी रुग्णालयात औषधोपचारासाठी गेलेल्या तृतीयपंथींना डॉक्टरांनी जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे तृतीयपंथी आक्रमक झाले. त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या दालनात जाऊन गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. दरम्यान, संबंधित डॉक्टरांनी तृतीयपंथीयांची हात जोडून माफी मागितल्याने हा वाद निवळला. त्यानंतर तृतीयपंथी शल्य चिकित्सकांच्या केबिनमधून बाहेर पडले.
Previous Article“जावयापाठोपाठ एकनाथ खडसे आणि मंदाकिनी खडसेंच्या अटकेची शक्यता”
Related Posts
Add A Comment