सातारा / प्रतिनिधी :
काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील 86 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.
वाई तालुक्यातील परखंडी येथील 70,57,37, वर्षीय पुरुष,व, 11 वर्षाचा युवक, सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, भुईज येथील 32 वर्षाचा पुरुष, पसरणी येथील 67 वर्षीय महिला, 11 व 14 वर्षाचा बालक, 36,76,39 वर्षीय पुरुष,वाई येथील 40 वर्षीय पुरुष, 63 वर्षीय महिला,
खंडाळा तालुक्यातील खडाळा येथील 34 वर्षीय पुरुष, 6 वर्षाचा बालक व 8 वर्षीय बालिका,विंग येथील 34,28 वर्षीय पुरुष,शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील काझी कॉलनी 39 वर्षीय महिला, शिरवळ येथील 10 वर्षीय बालिका,पाडेगाव 55 वर्षीय महिला,मावशी येथील 41,65 वर्षीय पुरुष,
सातारा तालुक्यातील जिहे येथील 65वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील 55,46 वर्षीय पुरुष, शांतीनगर सातारा येथील 52 वर्षीय पुरुष,देगावरोड, 39 वर्षीय पुरुष,सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष,
खटाव तालुक्यातील नेर येथील 63, 45 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 27 वर्षीय महिला व 60 वर्षीय पुरुष, खतगुण येथील 85 वर्षीय महिला,
माण तालुक्यातील मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष, अंथणी येथील 60 वर्षीय पुरुष,
कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 61,63,37,63,48,27,,37वर्षीय महिला व 63 व 39 वर्षीय पुरुष,बनवडी येथील 64 वर्षीय पुरुष, फलटण तालुक्यातील शिवाजीनगर फलटण येथील 33 वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील54 वर्षीय पुरुष, गोळीबार मैदान, 29 व 24 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 33 व 60 वर्षीय महिला, कोळकी येथील 40 वर्षीय पुरुष व 10 वर्षाचा बालक, 3 वर्षीय बालिका. जिंती नाका येथील 36 वर्षीय पुरुष,रविवार पेठ 33 वर्षिय महिला व 58 वर्षीय पुरुष,पाटण तालुक्यातील नेरले येथील35, 48 वर्षीय पुरुष, माहीद 55, 48 वर्षीय महिला खाले 31 वर्षीय पुरुष, तारळे येथील 22 वर्षीय महिला, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष,
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 52 वर्षीय पुरुष, गोडोवली येथील 40,23, वर्षीय पुरुष, 13 व 17 युवक
कराड तालुक्यातील शामगाव येथील 76 व 70 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 60, 65,40 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 45 वर्षीय महिला टेंबू येथील 40 वर्षीय महिला,कार्वे नाका येथील 50 वर्षीय महिला व 29 वर्षीय पुरुष, मासोली 24 येथील वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 27 वर्षीय महिला, रेठरे येथील 29 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक येथील 26 व 60 वर्षीय पुरुष,
जावली तालुक्यातील सायगाव येथील 22 वर्षीय तरुणी व 18वर्षीय तरुण , 34 वर्षीय महिला, 57 वर्षीय पुरुष,
3 बाधितांचा मृत्यू
तसेच शारदा हॉस्पिटल कराड येथे बुधवार पेठ ता. कराड येथील 53 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा, क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय सातारा येथे अहिरे ता. खंडाळा येथील 77 वर्षीय कोविड बाधित पुरुषाचा व सातारा शहरातील खाजगी हॉस्पिटल येथे खालगी प्रयोगशाळेत तपासणीत कोविड बाधित आलेला गुरुवार पेठ सातरा येथील 72 वर्षीय पुरुषाचा अशा 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.