विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी होते, एखाद्याच्या एक किंवा दोन चुकांमुळे चारित्र्यावर शिंतोडे उडविले जाऊ नयेत. नेहरू आणि गांधी यांनीही आयुष्यात चुका केल्या होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना गलिच्छ राजकारणात ओढू नका, असे विधान बाबा रामदेव यांनी केले आहे. रामदेव यांनी यावेळी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे स्वागत केले आहे.
Previous Articleदिल्लीत रायसीना डायलॉगला प्रारंभ
Next Article हिमाचलमध्ये खिचडी निर्मितीचा विक्रम
Related Posts
Add A Comment