बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱयाच जोडय़ा आजवर चर्चेत राहिल्या आहेत. या जोडय़ांपैकी विराट कोहली-अनुष्का शर्मा, झहीर खान-सागरिका घाटगे आणि युवराज सिंग-हेजल कीच यांनी लग्नीगाठसुद्धा बांधली आहे. आता त्यातच बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारताचा फलंदाज के. एल. राहुल या जोडीची भर पडली आहे. अथिया आणि राहुल यांच्या अफेरच्या चर्चा नेहमी होत असतात. नुकतंच या जोडीने प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे.
Previous Articleविक्रीसाठी सज्ज सर्वात अस्वच्छ घर
Next Article 8 लाख प्लास्टिकच्या बाटल्यांवर तरंगणारे रिजॉर्ट
Related Posts
Add A Comment