मुंबईः ऑटोमोबाईल क्षेत्रातील कंपनी सुझुकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने एप्रिलमध्ये दुचाकी विक्रीमध्ये 11 टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. सुझुकी कंपनीने एप्रिल 2021 मध्ये 77 हजार 849 दुचाकींची विक्री केली आहे. याच तुलनेमध्ये याच वषी मार्चमध्ये एकूण 69 हजार 942 दुचाकींची विक्री करण्यात आली होती. देशभरामध्ये मागच्या वषी एप्रिल महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाऊन जारी करण्यात आल्याने कंपनीचे एकही वाहन विक्री झाले नव्हते. स्थानिक स्तरावर दुचाकींची विक्री 63 हजार 879 इतकी झाली आहे तर 13 हजार 970 दुचाकींची निर्यात करण्यात आली आहे.#
Trending
- Sangli Breaking : तासगावात चाकूने पाच वार करून तरुणाचा खून.
- 350 व्या शिवराज्याभिषेकदिन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज
- माणसातला देवमाणूस ! डॉ . ज्ञानेश्वर दुर्भाटकर
- Ratnagiri Breaking : जाकादेवी बँक दरोडा प्रकरणात तिघांना जन्मठेप
- सिमेंट- मिक्सर ट्रकची कारला धडक ७ जखमी; जखमींमध्ये महिला लहान मुलांचा समावेश
- कोल्हापूरात होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी पथदर्शक ठरावा- जिल्हाधिकारी राहुल रेखावार
- गोल्याळी फाट्यानजीक बस -दुचाकीची धडक; चार जण गंभीर जखमी
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ६ रोजी हेलिकॉप्टरद्वारे सिंधुदुर्गात !