ऑनलाईन टीम / मुंबई :
अर्थसंकल्पाचा उत्साह आज सकाळी शेअर बाजारात पहायला मिळाला. सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 520 अंकांनी वधारून 46,806.65 अंकांवर खुला आहे. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 13,769.65 अंकांवर सुरू झाला आहे.
यापूर्वी सुरुवातीच्या व्यवहारात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 7 पैशांनी वाढून 72.89 वर पोहोचला.