प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर शहारात मंगळवारी 106 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झाल्याने 48 जनांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी गूरुवारी दिली.
सोलापूर शहरात गूरुवारी 909 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 106 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह तर 803 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 106 पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये 53 पुरुष तर 53 स्त्रियांचा समावेश आहे. शहरातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4929 झाली आहे.
-एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती : 32975
-शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती : 4929
-प्राप्त तपासणी अहवाल : 32715
-प्रलंबित तपासणी अहवाल : 180
-निगेटिव्ह अहवाल : 27866
-आजपर्यंत एकूण मृतांची संख्या : 356
-रुग्णालयात दाखल असलेल्या बांधितांची संख्या : 1574
-रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेले बाधितांची संख्या : 2999
Trending
- कॅरोलिना मुचोव्हा, साबालेन्का उपांत्य फेरीत
- राज्यात मंत्रीपदसह आठवले यांनी लोकसभेसाठी केला इतक्या जागांवर दावा
- ‘आय.एस.ओ मानांकित’ समाज कल्याण कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
- भीमा- कोरेगाव प्रकरणात फडणवीस यांना चौकशीला बोलवा; प्रकाश आंबेडकरांची मागणी
- पुणे शहरातून एकाचवेळी 12 गुन्हेगार तडीपार
- मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या महिलांसह पाच जण अटकेत
- हेमंत निंबाळकर यांची माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती
- अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मान्सून लांबणार