स्पेनमध्ये कोरोना संसर्गामुळे टाळेबंदी वाढविण्यात आल्याने संतप्त नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी टाळेबंदीचा कालावधी 2 आठवडय़ांनी वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंबंधीच्या प्रस्तावार त्यांनी संसदेची मंजुरीही प्राप्त केली आहे. माद्रिदमध्ये लोकांनी राष्ट्रीय ध्वजासह रस्त्यांवर निदर्शने केली आहेत. काही नागरिकांनी घरातील भांडय़ांचा आवाज करत टाळेबंदीला विरोध दर्शविला आहे.
Trending
- पहिल्या टप्प्यात 60 टक्क्यांवर मतदान
- लखनौचा चेन्नईवर 8 गड्यांनी एकतर्फी विजय
- अंतिम सत्रात सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला
- दिल्ली कॅपिटल्सची आज आक्रमक सनरायझर्सविरुद्ध कसोटी
- उत्तेजक चाचणीतून शालू चौधरी दोषमुक्त
- राजदुतावासावरील छाप्याने राजनैतिक संबंध संपुष्टात
- आबासोव्हला नमवून गुकेश पुन्हा संयुक्तरीत्या आघाडीवर
- इशा सिंग, भावेश शेखावत आघाडीवर