नवी दिल्ली : आपल्या दहाव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हिरो मोटो कॉर्पने दुचाकी विक्रीत एकाच दिवशी नवा विक्रम प्रस्थापीत केला आहे. एकाच दिवशी 1 लाखाहून अधिक मोटारासायकल व स्कूटरची विक्री कंपनीकडून करण्यात आली आहे. सदरची विक्री ही 9 ऑगस्ट रोजी झाली आहे. भारतीय बाजारासह विदेशी बाजारातही दुचाकींची विक्री उत्साहवर्धक नोंदली गेली आहे. मास्ट्रो एज व नव्या डेस्टिनी व् तसेच प्लेझर 110 वाहनांना प्रतिसाद लाभला आहे.
Previous Articleभारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंद-शीखांना साहाय्य करा !
Next Article यंदा महाविद्यालयीन प्रवेशाकरीता टक्केवारीत वाढ
Related Posts
Add A Comment