नवी दिल्ली : होंडा मोटारसायकल आणि स्कुटर इंडियाने भारतीय बाजारात सीबी प्रकारात नवी मोटारसायकल दाखल केली आहे. सीबी 350 आरएस ही गाडी लाँच केली असून तिची किंमत 1.96 कोटी रुपये इतकी आहे. रेड मेटालिक आणि पर्ल स्पोर्टस या दोन रंगात ही गाडी उपलब्ध असणार आहे. दीर्घ लांबीच्या प्रवासासाठी ही गाडी चालक व पाठिमागे बसणारी व्यक्ति यांना अधिक आरामदायी असणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या गाडीला 348 सीसी सिंगल सिलींडर एअर कुल्ड इंजिन असून 5 स्पीड ट्रान्समीशन गियरबॉक्स देण्यात आलेला आहे.
Previous Articleमहाराष्ट्र : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
Next Article लोढा डेव्हलपर्सचा येणार आयपीओ
Related Posts
Add A Comment