जम्मू-काश्मीर येथे जात असलेल्या 36 केंद्रीय मंत्र्यांना काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी भ्याड संबोधिले आहे. 31 मंत्री जम्मू तर केवळ 5 मंत्री काश्मीर खोऱयात जात आहेत. काश्मीरमध्ये जाऊन हे मंत्री कुणाशी संवाद साधणार आहेत? जम्मू-काश्मीरमध्ये एक स्वतंत्र राजकीय वर्ग निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप अय्यर यांनी केला आहे.
Previous Articleधवन टी-20, इशांत कसोटी मालिकेतून बाहेर
Next Article किर्गिओस, हॅलेप, नदाल दुसऱया फेरीत
Related Posts
Add A Comment