नवी दिल्ली : एनआयआयएफ कर्जयोजनेत केंद्र सरकार आणखी 6 हजार कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. हा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. उद्योग व व्यवसायांना आधार देण्यासाठी या राष्ट्रीय गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निधीची स्थापना केली आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेला बळ देण्यासाठी हा निधी आहे. या निधीला केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे 22 हजार कोटी रुपये आधीच देण्यात आले आहेत. या निधीचा उपयोग भारत पायाभूत सुविधा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.
Previous Articleशबरीमला प्रसाद घरपोच देण्याची योजना
Next Article भारतीय नौदलाला मिळाले प्रिडेटर ड्रोन
Related Posts
Add A Comment