A truck carrying goods overturned in Malgaon Redkarwadi
मुंबई वरुन गोव्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा ट्रक मळगाव रेडकरवाडीच्या बाजूने पलटी झाला.मुंबई वरुन गोव्याच्या दिशेने माल घेऊन जाणारा ट्रक मळगाव येथे राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला पलटी झाला. पहाटे तीन च्या दरम्याने हि घटना घडली गोव्याच्या दिशेने माल घेऊन जात असताना मळगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर चालकाला डुलकी आल्याने गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला यात कुठाच्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही महामार्गाच्या कडेला असलेल्या झाडाना अडकून ट्क वरच्यावरच अधांतरी राहिला. अडकून राहिला नसता तर तीस फूट खाली पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असते.
सावंतवाडी / प्रतिनिधी