A young man fell into the valley in Amboli Ghat!
आंबोली घाटातील मुख्या धबधब्यापासून काही अंतरावर असलेल्या दरडीमध्ये कराड भागातील दोन तरुण यांच्यात वादावादी होऊन ते दर्डीच्या खाली कोसळले आहेत देवघेवीच्या वादावरून झालेल्या संभाषण मध्ये दोघही तरुणांनी एकमेकाला दरीत ढकलून दिले त्यामुळे दोघांचा शोध सुरू आहे कराड येथील नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले आहेत या घटनेने आंबोली पोलीस यांनी शोध मोहीम सुरू केली आहे
आंबोली प्रतिनिधी