बेळगाव : प्रचाराच्या अंतिम टप्प्यात बेळगाव उत्तर मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार अमर येळ्ळूरकर यांना मोठा पाठिंबा मिळत आहे.

दरम्यान समितीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या प्रभाग क्र. 4 मधील कोणवाळ गल्ली , मारुती गल्ली , रामलाRगखिंड गल्ली , बसवाण गल्ली व देशपांडे गल्ली पाfरसरात आज अमर येळ्ळूरकर यांनी पदयात्रा काढली. यावेळी समितीचाच उमेदवार निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला.

या पदयात्रेत माजी महापौर सरिता पाटील, रेणू किल्लेकर, समितीचे कार्यकर्ते व नागाfरक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.