मुंबई : एपीएल अपोलो टय़ुब्ज कंपनीचे समभाग सोमवारी सुरुवातीच्या सत्रात 4 टक्के वाढले होते. जुलै ते सप्टेंबर 2022 या कालावधीत सर्वाधिक तिमाहीतील विक्री नोंदवल्याने समभाग वधारल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. बीएसईवर इंट्रा डे दरम्यान कंपनीचा समभाग 4.3 टक्के वाढीसह 1082 रुपयांवर क्यवहार करत होता. याआधी हा समभाग 1036 रुपयांवर बंद झाला होता. समभागाचा भाव वर्षभरात 25 टक्के इतका वाढला आहे. 2022 मध्ये समभाग 6.8 टक्के इतका वाढू शकला आहे.
Previous Articleमारुती गल्ली येथे दुकानाला आग
Next Article मोफत मर्यादेपुढील बिलावरच दरवाढ
Related Posts
Add A Comment