बेळगाव : बेळगाव येथे राज्यस्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी 18 सुवर्ण, 15 रौप्य, 24 कांस्यपदकांसाठी 57 पदकांची कमाई या स्पर्धेत केली आहे. सदर स्पर्धेत स्पीड स्केटिंगमध्ये झियान देसाईने 2 रौप्य, कियारा जाधवने 2 कांस्य, प्रिया मारियाईने 2 सुवर्ण, सान्वी इटगीकरने 1 रौप्य, 1 कांस्य, हर्षा कट्टीमनी 1 कांस्य, सौरभ साळुंखे 2 सुवर्ण, भव्य पाटीलने 1 रौप्य, 1 कांस्य, प्रांजल पाटील 2 सुवर्ण, कुलदीप बिर्जे 1 सुवर्ण, सार्थक चव्हाण 1 रौप्य, 1 कांस्य, सर्वेश पाटील 2 कांस्य, अनघा जोशी 1 रौप्य, 1 कांस्य, दुर्वा पाटील 2 सुवर्ण, दिन पोरवाल 1 कांस्य, जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण, स्वरा सामंत 2 कांस्य, श्री रोकडे 1 सुवर्ण, 1 कांस्य, वैभवी कपाली 1 रौप्य, समीद कणगली 1 रौप्य, 1 कांस्य, शिवराज पाटील 1 कांस्य, सुकन्या उपानी 2 रौप्य, अंजू गडमासर 1 रौप्य, 1 कांस्य, आर्या कदम 1 सुवर्ण, 1 रौप्य, श्रावणी भिवसे 1 कांस्य, राही निलजकर 2 रौप्य, विश्वतेज पवार 2 सुवर्ण, साईराज मेंडके 1 रौप्य, करुणा वाघेला 2 कांस्य, अवधूत 2 सुवर्ण, आरुष दीक्षित 2 रौप्य, सई शिंदे 1 रौप्य, आरोही मरनूर हिने 1 कांस्यपदक पटकाविले. यांना प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गगने, अनुष्का शंकरगौडा, विशाल वेसणे, क्लिंफ्टन बार्रेटो, मंजुनाथ मंडोळकर, अजित शिलेदार यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Trending
- भारत-ऑस्ट्रेलिया ‘डब्ल्यूटीसी फायनल’ आजपासून
- राष्ट्रपती मुर्मू यांना सूरीनामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- युद्धात युव्रेनमधील सर्वात मोठे धरण नष्ट
- मणिपूरमध्ये शोधमोहिमेदरम्यान गोळीबार, जवान हुतात्मा
- सेन्सेक्स- निफ्टीमध्ये तेजीची झुळूक
- भाडेकरूंनाही मिळणार ‘गृहज्योती’चा लाभ
- माझगाव डॉक समभागाची दमदार वाटचाल
- 6 पाणबुड्यांच्या निर्मितीच्या करारासमीप भारत अन् जर्मनी