बेळगाव : मनोरंजक घटना सर्वत्र पाहायला मिळतात, फक्त आपण त्या शोधायला हव्यात. बरीच माणसे प्रथमदर्शी खूप कठोर व कडक वाटतात. मात्र, वास्तवात ती वेगळीच असतात, असे विचार डोंबिवली येथील साहित्यिक प्रकाश चांदे यांनी व्यक्त केले. लोकमान्य ग्रंथालयात झालेल्या गप्पाटप्पा कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी या गप्पांमध्ये पु. ल. देशपांडे, विद्याधर गोखले, इरावती कर्वे, रमेश मंत्री, रविंद्र पिंगे, बाळ सामंत या व अन्य साहित्यिकांच्या जीवनातील मनोरंजक किस्से सांगितले. पूर्वी गरिबी होती, मात्र ताण कमी होते. आता गरिबी कमी झाली पण ताणतणाव वाढले. म्हणूनच आपण मनोरंजक भाग शोधून मनोरंजन करून घ्यायला हवे, असे ते म्हणाले.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन