सावंतवाडी बाजारपेठेतील संत गाडगेबाबा मंडई मध्ये नवीन भव्य दिव्य 15 कोटी रुपये खर्च व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे. या नवीन व्यापारी संकुलाचे भूमिपूजन येत्या 30 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. त्या अगोदर या मंडळीतील सर्व व्यापाऱ्यांना स्थलांतरित करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यावेळी या व्यापाऱ्यांसोबत बैठक श्री केसरकर यांनी पालिकेत घेत स्थलांतरित जागेची पाहणी केली.
Related Posts
Add A Comment