District Council health workers on indefinite strike
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी मंगळवार पासून पुकारलेल्या बेमुदत संपात सावंतवाडी तालुक्यातील जि .परिषद आरोग्य कर्मचारी देखील सहभागी झाले आहेत . यावेळी एकच मिशन जुनी पेन्शन असे नारेही देण्यात आले .
सावंतवाडी / प्रतिनिधी