खानपुर प्रतिनिधी – ज्ञानेश्वरी पारायण उत्सव मंडळातर्फे आज शहरात ज्ञानेश्वर माऊली आळंदी ते पंढरपूर दिंडीतील माऊलींच्या घोड्याचे रिंगण पार पडले यावेळी प्रथम रवळनाथ मंदिर येथून भव्य दिंडी सोहळ्याला प्रारंभ झाला. बाजारपेठ ज्ञानेश्वर मंदिर स्टेशन रोड त्यानंतर ही दिंडी मलाप्रभा मैदानावर आली. स्टेशन रोड येथील महालक्ष्मी मंदिर ते शिवस्मारक या ठिकाणी उभे रिंगण पार पडले, त्यानंतर दिंडी शिवस्मारक चौकातून मलाप्रभा मैदानावर आली या ठिकाणी गोल रिंगण सोहळा पार पडला यावेळी हजारो भाविक हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते. टाळ मृदंगाच्या तालात दोन्ही घोड्यानी तीन रिंगण केले.
Trending
- कोल्हापूर जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकतून होण्यासाठी प्रक्रिया निवडण्यास मान्यता द्यावी : भरत रसाळे
- आंबेगावात सुरु होणार शटल बस सेवा
- घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब मारण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील वांगीगावातील प्रकार
- संदिप राणे यांची सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती
- ओटवणे घाट युटर्न वरील आकेशियाची दोन्ही झाडे धोकादायक
- सिंधुदुर्ग काँग्रेसमधील नाट्यमय घडामोडींची चर्चा पुन्हा रंगणार
- ‘विकसित भारत’साठी गोवा कटिबद्ध
- विद्यालयांच्या दिवाळी सुट्टीत बदल